Udyog Aadhar-MG Mahaseva

udyog adhar, mgmahaseva, xerox and typing center,


 नमस्कार,

        MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी उदयोग आधार (Udyog Aadhar)  ही एक सेवा आहे. 18 सप्टेंबर 2015 रोजी पंतप्रधानांनी उद्योग आधार योजना सुरू केली. ज्याचा मुख्य उद्देश सूक्ष्म, मध्यम किंवा कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे आणि व्यापाऱ्यांना लाभ देणे हा होता. उद्योग आधार व्यवसायाला त्याची ओळख देतो.

  • उद्योग आधार चे फायदे

      • जर कोणी व्यवसायासाठी उद्योग आधारची नोंदणी केली तर तो व्यवसायाच्या फायद्यासाठी सरकारने केलेल्या योजनांसाठी पात्र ठरतो.
      • जर तुम्ही उद्योग आधारची नोंदणी घेतली तर तुम्ही सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकता.
      • सबसिडी आणि काही योजनांअंतर्गत उद्योग आधारधारकांना सरकारकडून आर्थिक आणि व्यवसाय सहाय्य दिले जाते.
      • त्यांना काही देश आणि परदेशात आयोजित व्यवसायिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते आणि त्यांच्यासाठी विशेष सुविधा देखील प्रदान केल्या जातात.

  •  उदयोग आधार कसे काढु शकता?

    ग्राहक घर बसल्यासुध्दा आमच्यामार्फत आपल्या व्यवसायाचे उदयोग आधार काढू शकतो. त्यामुळे त्याला आमच्या शॉपला भेट देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या व्हॉटसॲपद्वारे आवश्यक कागदपत्रे आणि आमची सर्विस फी भरुन आपले उदयोग आधार काढू शकता.

उदयोग आधार काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे-

  • आधारकार्ड
  • एक फोटो
  • सही
  • ग्रामपंचायत/नगरपंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र (NOC)
  • पॅनकार्ड
  • बॅकपासबूक
  • इतर माहिती:
      • व्यवसायाचा प्रकार
      • व्यवसायचे नाव/ व्यक्तीचे  नाव
      • व्यवसायाचा पूर्ण पत्ता
      • व्यवसाय चालू केल्याचा दिंनाक
      • मोबाईल नंबर (आधारकार्डशी  लिंक असणे आवश्यक)
      • ईमेल
      • कामगारांची संख्या (पुरुष आणि महिला)
      • जात
      • व्यवसायाचा कोड
      • वार्षिक उत्पन्न
      • व्यसायामध्ये केलेली  गुंतवणूक
      • जीएसटी  नंबर (असल्यास)

 

        वरील प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे आणि माहिती व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपल्या व्यवसायाचे उदयोग आधार  घरबसल्या काढु शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेवू शकता.

  • आमच्या शॉपचा पत्ता:

MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

      तसेच अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपल्या व्यवसायाचे उदयोग आधार काढू शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.

Post a Comment

0 Comments