नमस्कार,
MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी टायपिंग
करणे ही एक सेवा आहे. ज्यामध्ये आम्ही जलद व अचुक रित्या तसेच योग्य दरामध्ये मराठी,
इंग्रजी आणि हिंदी कॉम्पूटर टायपिंग करुन देतो. आमच्याकडे प्रकारचे टायपिंग केले जाते.
- प्रतिज्ञापत्र
- हमीपत्र
- संमत्तीपत्र
- आंबा करार
- भाडेकरार
- विविध करारपत्र
- सर्व प्रकारचे अर्ज
- लेटर हेड टायपिंग
- सर्व प्रकारचे प्रोजेक्ट रिपोर्ट टायपिंग
- इतर वर्ड. एक्सेल, पॉवरपॉईट मध्ये टायपिंग
वरील प्रमाणे आमच्याकडे सर्व प्रकारचे
टायपिंग अचुक व जलद रित्या करण्यात येते. तुम्ही व्हॉटसॲप द्वारे सुध्दा टायपिंग करायला
देवू शकता किंवा आमच्या शॉपला भेट देवून आमच्या कॉम्पूटर टायपिंग सेवेचा लाभ घेवू शकता.
- आमच्या शॉपचा पत्ता:
MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.
- संपर्क:
- Email Id: mgmahaseva@gmail.com
- Call: +91 9673118580
- Whatsapp: +91 9767533249
तसेच अधिक माहितीकरीता आम्हला संपर्क करा आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ दया.