नमस्कार,
MG महासेवा आपल्या
ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी राजपत्र (Gazette) चा फॉर्म भरणे ही एक सेवा आहे.
राजपत्र (Gazette) काढण्यासाठी लागणारी
कागदपत्रे खालीलप्रमाणे-
- गॅझेटचा अर्ज
- मराठी नावात बदल करण्यासाठी मराठी अर्ज
- इंग्रजी नावात बदल करण्यासाठी इंग्रजी अर्ज
- ओळखीचा पुरावा: (कोणतेही 1)
- आधारकार्ड
- पॅनकार्ड
- ड्रायव्हिंग लायसेन्स
- पत्याचा पुरावा: (कोणतेही 1)
- रेशनकार्ड
- आधारकार्ड
- वयाचा पुरावा:
(कोणतेही 1)
- जन्मदाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- जुन्या नावाचा पुरावा: (कोणतेही 1 )
- मॅरेज सर्टिफिकेट (महिलेचे लग्न झाले असल्यास)
- शाळा सोडल्याचा दाखला
- नवीन नावाचा पुरावा: (कोणतेही 1)
- आधारकार्ड
- रुपये 100/- च्या बॉन्डवर प्रतिज्ञापत्र
- इतर माहिती-
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
वरील
प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे आणि माहिती व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपले राजपत्र (Gazette) काढु शकता आणि आमच्या या सेवेचा
लाभ घेवू शकता.
- आमच्या शॉपचा पत्ता:
MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.
- संपर्क:
- Email Id: mgmahaseva@gmail.com
- Call: +91 9673118580
- Whatsapp: +91 9767533249
तसेच
अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपले राजपत्र (Gazette) काढू शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.