Police Verification Certificate - MG Mahaseva

police verification mg mahaseva

 नमस्कार,

            MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate) ही एक सेवा आहे.

चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate)काढण्यासाठी  लागणारी  कागदपत्रे  खालीलप्रमाणे--

  • ओळखीचा पुरावा: (कोणतेही एक)
      • आधारकार्ड
      • पॅनकार्ड
      • ड्रायव्हिंग लायसेन्स
      • मतदानकार्ड
      • विद्यार्थ्यांची ओळख पत्र
      • पासपोर्ट
  • पत्याचा पुरावा: (कोणतेही एक)
      • रेशनकार्ड
      • आधारकार्ड
      • लाईट बिल
      • भाडे करार
      • पासपोर्ट
  • वयाचा पुरावा: (कोणतेही एक)
      • जन्मदाखला
      • शाळा सोडल्याचा दाखला
      • बोर्ड सर्टिफिकेट
  • संस्थेचा अर्ज/ पोलीस अधीक्षक यांना अर्ज
  • अर्जदाराचा फोटो
  • अर्जदाराची सही
  • इतर माहिती:
      • मोबाईल नंबर
      • ईमेल आयडी

             वरील प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे आणि माहिती व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate) काढु शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेवू शकता.


  • आमच्या शॉपचा पत्ता:

MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

      तसेच अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (Police Verification Certificate) काढू शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.

Post a Comment

0 Comments