Driving License - MG Mahaseva

 

driving-license-mg-mahaseva

नमस्कार,

                  MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) ही एक सेवा आहे.

          आम्ही आमच्या ग्राहकांना घरबसल्या टु व्हिलर आणि फोर व्हिलर लर्निंग लायसेन्स (Learning License) योग्य दरामध्ये काढून देतो. तसेच ड्रॉयव्हिंग लायसेन्सचा फार्म भरुन आर.टी.ओ. Appointment सुध्दा घेऊन देतो.


(सुचना: MG महासेवा हा ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्यासाठीचा एजेंट नसून आम्ही ग्राहकांना घरबसल्या आरटीओ च्या ऑनलाईन सुविधेचा लाभ घेण्यासाठी मदत करीत असतो. त्यामुळे ही संपूर्ण प्रोसेस ग्राहक स्वत: करीत असतो. आम्ही फक्त ग्राहकाला ऑनलाईल फॉर्म भरून देण्याचे काम करतो. त्यामुळेच ड्रायव्हिंग लायसेन्स साठीची आकारली जाणारा शुल्क कमी असतो.)

 

  • लर्निंग लायसेन्स (Learning License) काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

    • आधारकार्ड (आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.)
    • सही
    • इतर माहिती-
      • वडीलांचे पूर्ण नाव
      • शिक्षण
      • रक्तगट (माहित असल्यास)
      • आर टी ओ ऑफिसचे नाव

( लर्निंग लायसेन्स (Learning License) हे ग्राहकांनी कागदपत्र आणि संबधित शुल्क आम्हाला दिल्याच्या 48 तासामध्ये ग्राहकाला देण्यात येते.)

  • ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

           लर्निंग लायसेन्स काढलेल्या तारखेपासून एका महिन्याच्या कालावधी नंतर आपल्याला ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) साठी अर्ज करता येतो.

        ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) ला एक महिना पुर्ण झाल्यावर आपण आम्हला संपर्क करावा. संबधित ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) चा शुल्क आम्हला दिल्यानंतर आम्ही ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) चा ऑनलाईन अर्ज भरतो आणि तुम्हाला पाहिजे असलेल्या तारखेला तुम्ही दिलेल्या आरटीओ ऑफीसची Appointment घेऊन दिली जाते. आपण त्या दिवशी वेळेत आरटीओ मध्ये जाऊन आपले ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) काढून घ्यावे.

  • Appointment घेतलेल्या दिवशी खालील कागदपत्रे सोबत घेऊन जावे.
      • आधारकार्ड (ओरिजन व एक झेरॉक्स कॉपी)
      • पॅनकार्ड (ओरिजन व एक झेरॉक्स कॉपी)
      • शाळा सोडल्याचा दाखला (ओरिजन व एक झेरॉक्स कॉपी)
      • टू व्हिलर गाडी / फोर व्हिलर गाडी
      • गाडीची सर्व कागदपत्रे (ओरिजन व एक झेरॉक्स कॉपी)
      • आम्ही दिलेले सर्व ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट स्लिप 

                अशा प्रकारे तुम्ही आमच्या मार्फत कमीत कमी शुल्कात ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) काढू शकता आणि आपल्या पैशाची सुध्दा बचत करु शकता.

     

                  वरील प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे आणि माहिती व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपले ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) काढु शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेवू शकता.

    • आमच्या शॉपचा पत्ता:

    MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

          तसेच अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपले ड्रायव्हींग लायसेन्स (Driving license) काढू शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ देवू शकता.

    Post a Comment

    0 Comments