- Xerox ( झेरॉक्स):-
आमच्याकडे A3 व A4 Black & White झेरॉक्स काढून मिळेल. तसेच
A4 कलर झेरॉक्स सुध्दा उपलब्ध आहे.
- Mobile Print ( मोबाईल प्रिंट):-
- लॅमिनेशन:-
आमच्याकडे योग्य दरामध्ये A4, A3 आणि ID साईजमध्ये लॅमिनेशन करुन मिळेल.
- स्कॅनिंग:-
आमच्याकडे योग्य दरामध्ये A4, A3 आणि आय डी साईजमध्ये Black & White आणि Color
स्कॅनिंग
करुन मिळेल.
- पासपोर्ट साईज फोटो:-
आमच्याकडे योग्य दरामध्ये अर्जंट
पासपोर्ट साईज मध्ये फोटो काढून मिळतील.
वरील सर्व गोष्टी तुम्हाला योग्य दरामध्ये मिळतील. तसेच जर झेरॉक्स, मोबाईल प्रिंट, लॅमिनेशन, स्कॅनिंग सारख्या Black & White आणि Color गोष्टीं जास्त प्रमाणात असल्यास नेहमीच्या दरापेक्षा कमी दरामध्ये आम्ही आपल्या देतो. त्यामुळे तुमच्या पैशाची सुध्दा बचत होते म्हणूनच आताच आपल्या MG महासेवा शॉपला भेट दया आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दया.
- आमचा पत्ता:
शॉप नं. 3, MRS प्लाझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी, ता. जि. रत्नागिरी, पिन कोड- 415612.
- संपर्क:
- Mail Id: mgmahaseva@gmail.com
- Call: +91 9673118580
- Whatsapp: +91 9767533549