Aadhar Update-MG Mahaseva

 

aadhar update mg mahaseva

नमस्कार,

        MG महासेवा आपल्या ग्राहकांना देत असलेल्या सेवांपैकी आधारकार्ड अपडेट ही एक सेवा आहे. MG महासेवामार्फत ग्राहक आपल्या आधारकार्डमध्ये बदल करु शकतात. ज्यामध्ये नाव, पत्ता, जन्मदिनांक, लिंग व भाषा यामध्ये बदल करु शकतो. असा बदल करण्यासाठी आपल्या आधारकार्ड मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.  

        ग्राहक घर बसल्यासुध्दा आमच्यामार्फत आधारकार्ड अपडेट करु शकतो. त्यामुळे त्याला आमच्या शॉपला भेट देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घर बसल्या व्हॉटसॲपद्वारे आवश्यक कागदपत्रे आणि आमची सर्विस फी भरुन आपले आधारकार्ड अपडेट करु शकता.

आम्ही आपल्या आधारकार्डमध्ये खालील बदल करु शकतो.

    1. नाव
    2. पत्ता
    3. जन्मदिनांक
    4. लिंग
    5. भाषा
आधारकार्डमध्ये बदल करताना लागणारी कागदपत्रे व इतर माहिती खालीलप्रमाणे-

  • नावात बदल करणे: कोणतेही एक
      • गॅझेट (पुरुष व महिला)
      • मॅरेज सर्टिफिकेट (महिला)
      • मॅरेज ॲफिडिविट
      • पॅनकार्ड
      • डायव्हिंग लायसेन्स
      • मतदान कार्ड
      • बॅक पासबुक
      • पेन्शनकार्ड
      • पासपोर्ट

  • पत्यामध्ये बदल: कोणतेही एक
      • बॅक स्टेटमेंन्ट किंवा बॅक पासबूक
      • अधिवास दाखला
      • ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला (फोटोसह)
      • पासपोर्ट
      • पेन्शनकार्ड
      • मतदानकार्ड
      • ड्रायव्हिंग लायसेन्स
      • लाईटबिल
      • रेशनकार्ड (स्वत:च्या नावाने)
      • पाणी बिल
      • स्कूल आयडी कार्ड
      • स्कूल आयडी कार्ड

  • जन्मतारखेत बदल: कोणतेही एक
      • जन्मदाखला
      • शाळा सोडल्याचा दाखला
      • गॅझेट
      • पॅनकार्ड
      • पासपोर्ट
      • बोर्ड मार्कशिट
      • अंगणवाडी  सर्टिफिकेट

        वरील प्रमाणे आपण आम्हाला कागदपत्रे व्हॉटसॲपद्वारे पाठवून आपले आधारकार्ड घरबसल्या अपडेट करु शकता आणि आमच्या या सेवेचा लाभ घेवू शकता.

  • आमच्या शॉपचा पत्ता:

MG महासेवा, शॉप नं. 3, MRS प्लॉझा, मच्छिमार्केट रोड, हॉटेल खाना खजाना जवळ, जयस्तंभ, रत्नागिरी ता. जि. रत्नागिरी, पिनकोड- 415612.

      तसेच अधिक माहितीकरीता आम्हाला संपर्क करुन आपले आधारकार्ड अपडेट करु शकता आणि आम्हाला आपली सेवा करण्याचा लाभ दया.


Post a Comment

0 Comments